SHREE SWAMI SAMARTH EBOOK SET (MARATHI)

₹350

Instructor: Poonam Pawar (Poonam$)Language: मराठी

About the course

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने शब्दांकित झालेल्या इ-पुस्तकांचा संच.

प्रथम पुष्प: नामस्मरणमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थ  

"इदम न मम" या भावनेतून जन्मलेले व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञा व आशीर्वादाने शब्दबद्ध झालेले हे प्रथम पुस्तकरूपी पुष्प आहे. 

  • आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरूंप्रती असलेली अढळ श्रद्धा मार्गदर्शक ठरते.
  • साधनेत काही लाभ मिळतात तर काही त्याग करावे लागतात, पण शेवटी मिळतो तो समाधानकारक विसावा.
  • श्री स्वामी समर्थरूपी विसावा: सुख, समाधान, अभय आणि वात्सल्य देणारा हा विसावा प्रत्येक वाचकाला अनुभवता येतो.
  • नामसाधनेच्या व अनुभूतींच्या प्रकाशवाटेतून लाभलेला हा विसावा चिरंतन टिकणारा आहे.

द्वितीय पुष्प: श्री स्वामी समर्थ नामलहर  

हे पुस्तकरूपी दुसरे पुष्प म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची, त्यांच्या कृपेमुळे आलेल्या अनुभूतींची व श्रीगुरु नामाची महती वर्णन करताना विविध प्रसंगानुसार ज्या कवितांचे लेखन महाराजांनी करवून घेतले त्यांचा समूह. 

तृतीय पुष्प: श्री स्वामी समर्थ आशीष 

हे पुस्तकरुपी पुष्प म्हणजे श्रीगुरूभेट झाल्यानंतरच्या प्रवासात श्रीगुरुकृपेमुळे भेटलेल्या सिध्द, विभूती, तसेच त्यांचे स्थानदर्शन व यादरम्यान लाभलेल्या विविध अनुभूती यांचे थोडक्यात वर्णन. 

चतुर्थ पुष्प: श्रीगुरुमेहेर

हे पुस्तक श्रीगुरू अनुग्रह, श्रीगुरुतत्त्व, श्रीगुरूकृपा यांचे अनन्यसाधारण महत्व व्यक्त करत त्यामुळे प्राप्त झालेल्या अनुभवांच्या माध्यमातून श्रीगुरुकृपेची जिवंत अनुभूती देणारे आहे.

 

महत्वाची सूचना:

इ-बुक संच खरेदी करताना Billing Details मध्ये आपले नाव, Email ID, फोन नंबर, राज्य नमूद करावे.

Online Payment to "GRAPHY LABS PRIVATE LIMITED" येथे जमा करावे.

Payment झाल्यानंतर Let's Set Up Your Account या page वर आपले नाव, Email ID, फोन नंबर (Billing Details भरताना जे नमूद केले) तेच पुन्हा नमूद करावे.

त्यानंतर ६ आकडी Numeric पासवर्ड आपल्या इच्छेने Set Your Password या section मध्ये नमूद करावा.
पासवर्ड लक्षात अथवा लिहून ठेवावा. त्यानंतर Sign Me Up! या बटनावर click करावे.

पुस्तक वाचताना ⬇️ Download Option वर click करून PDF स्वरूपात पानांची मांडणी एका खाली एक करून वाचू शकता.
अन्यथा Page Number नमूद केलेल्या राखाडी ओळीवरील Next Page या बटनावर click करत सुरु केलेले पुस्तक पुढील पानांवर नेऊ शकता.

कोणतीही अडचण आल्यास आपण healwithshs6678@gmail.com या email वर संपर्क साधू शकता. 

Syllabus